ग्रामपंचायत तपशील
9405861127
सोमवार - शुक्रवार : सकाळी ९:४५ ते सायं ६:१५ वा.
सदस्य
सदस्य
सरपंच
उपसरपंच
गावाची अद्ययावत लोकसंख्या तपशील
नवीन कार्यक्रमांची माहिती लवकरच उपलब्ध होईल
मुख्यमंत्री
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय सेवा पोहोचवणे आणि एक सक्षम, सुरक्षित व समृद्ध ग्रामस्थ निर्मिती करणे.
झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टिकमुक्त गाव, जलसंवर्धन आणि हरितग्राम या सारख्या उपक्रमांमध्ये गाव सक्रिय आहे.
ग्रामपंचायत एक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन देण्यास कटिबद्ध आहे.
ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्थेची मूलभूत यंत्रणा आहे, जी गावातील नागरी समस्यांचे निराकरण, विविध सरकारी योजना, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा, आणि इतर ग्रामविकास संबंधित कामांमध्ये कार्यरत आहे.
घर संबंधित सर्व योजना आणि सुविधांची माहिती मिळवा.
शैक्षणिक संस्था आणि शिष्यवृत्तीची माहिती.
प्राथमिक आरोग्य सेवा आणि वैद्यकीय सुविधा.
शासनाच्या विविध योजनांची माहिती.
ग्रामसभेचे निर्णय आणि बैठकीची माहिती.
विविध कामकाजासाठी शिफारस पत्र मिळवा.
नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती.
जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र व निवास प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करा.
State: Maharashtra | District: Sindhudurg | Block:
Gram Panchayat PAI Score
Gram Panchayat Population
1335
Poverty-Free and Enhanced Livelihoods
Healthy Panchayat
Child Friendly Panchayat
Water Sufficient Panchayat
Clean and Green Panchayat
Self-Sufficient Infrastructure
Socially Just And Secured Panchayat
Panchayat With Good Governance
Women Friendly Panchayat
आधार, ग्राहक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, शालार्थ आणि बिंदुनामावलीसाठी नागरिक सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक
18001208040